भोर महावितरणचे अधिकारी कार्यालयातून फरार…

0
117

भोर : ( आशोक कुंभार ) शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली भोर येथील महावितरण कार्यालयाला निवेदन देणयासाठी संघटनेचे भोर येथील पदाधिकारी गेले असता निवेदन व संघटनेच्या आंदोलनाच्या दहशतीने महावितरणचे अधिकारी कार्यालयातून फरार… कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करू नये याबाबत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या शेतकरी संवाद यात्रा व सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी संघटनेचे पदाधिकारी भोर तालुका महावितरणचे कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले त्यावेळी भोर तालुका महावितरण चे कार्यालयात अशाप्रकारे शुकशुकाट पाहायला मिळाला…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here