गेवराई ९ लक्ष रूपये कामाचे उद्घाटन मा रणविरराजे पंडित यांच्या शुभहस्ते

0
77

बीड : ( गढी ) गढी येथे मा रणविरराजे पंडित साहेब यांच्या शुभहस्ते ९ लक्ष रूपयाचे आरोग्य उपकेंद्राच्या विस्तार करणे कामाचे उद्घाटन संपन्न झाले

गढी येथे मा अमरसिंह पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व मा विजयराजे पंडित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य उपकेंद्राच्या विस्तारीकरणचया सुमारे ९ लक्ष रूपये कामाचे उद्घाटन मा रणविरराजे पंडित यांच्या शुभहस्ते आयोजन करण्यात आले होते तरी गावात वाजत गाजत राजेंचे स्वागत करण्यात आले.आणी सर्वांच्या उपस्थितीत मा रणविरराजे पंडित यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमांचे प्रस्ताविक घोंगडे विष्णूपंत यांनी केले मा अमरसिंह पंडित साहेब व मा विजयराजे पंडित साहेब यांनी केलेल्या कामाची माहिती सांगिताना सांगितले की जे जे शब्द दिलेले आहेत त्यापेक्षा जास्त कामे केलेली आहेत. त्या नंतर आपले मनोगत व्यक्त करतांना मा रणविरराजे पंडित साहेब यांनी सांगितले की मा अमरसिंह पंडित साहेब व मा विजयराजे पंडित साहेब यांनी गढी येथील नागरिकांना जे जे शब्द दिलेले आहेत ते पाळलेले आहेत आणि स्मशानभूमी सारखे दर्जेदार कामे ते करून घेत आहेत आणी गावांसाठी आजुन चांगल्या योजना तयार करत आहेत कारण गावांनी मा अमरसिंह पंडित साहेबांवर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे त्यापेक्षाही जास्त कामे याठिकाणी होत आहेत आणी होणार आहेत.तरी हितुन पुढेही मा अमरसिंह पंडित साहेब व मा विजयराजे पंडित साहेब यांच्यावर असेच प्रेम राहूदया आम्ही कशालाही कमी पडणार नाहीत असे सांगितले.

कार्यक्रमाचे सुंदर आयोजन मा घोंगडे विष्णूपंत व मा बंजरगदादा आरसुळ यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आरोग्य उपकेंद्राचे मा डॉ दहीफळे सर सरपंच मा अंकुशराव गायकवाड उपसरपंच मंगेश कांबळे’ चेअरमन मा रामदासजी मुंढे व्हाईस चेअरमन मा इंगळे अंकुशराव मा मोरे बजरंग ,मा नाकाडे दिलीपराव ,, मा डॉ गवळी, मा उगलमुगले जालीदरंराव,मा मगर लक्ष्मणराव,मा भागवत राव नाकाडे, मा सिरसट श्रीचंद,मा नाकाडे रंजितराव,मा शेख युसूफभाई, मा इसाक पठाण, मा गायकवाड मधुकर, मा गहिनीनाथ उगलमुगले,मा ससाणे अमोल, मा काळम सुमित , मा राजु पठाण,मा महेश सिकची ,मा सिरसट परमेश्वर, मा सिताराम गव्हाणे मामा ,मा विठ्ठलभाऊ राऊत,मा बाॅमबे टेलर , मा जायभाये मामा, राठोड सुरेश, पत्रकार पोहेकर सखाराम ,जाधव नारायण, मोहसीन पठाण, आण्णा ससाणे,शेख हकीमभाई , घोंगडे तेजस.ससाणे अभिषक, उस्मान शेख,माने भैय्या, सिरसट श्रीकांत सर , गायकवाड राजेंद्र सर,सिरसट गोकुळ सर आणि मोठ्या संख्येने आरोग्य उपकेंद्राचे व ग्रामपंचायत चे ईतर पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत सिरसट सर यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजक गढी ग्रामपंचायतचे मा घोंगडे विष्णूपंत व मा बंजरगदादा आरसुळ यांनी यशस्वी करण्यासाठी मेहणत घेतली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here