जय भवानी विद्यालय जळगांव चे एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

जय भवानी विद्यालय जळगांव चे एन.एम.एम.एस.शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

 

आष्टी : एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या शिष्यवृत्ती परीक्षेत जयभवानी विद्यालय जळगाव या शाळेतील 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनींचे शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी चे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार श्री भिमरावजी धोंडे साहेब, युवा नेते मा.डॉ.अजय दादा धोंडे, युवा नेते मा अभयराजे धोंडे, प्रशासन अधिकारी मा. डॉ. राऊत डी. बी ,मा. श्री. शिवदास विधाते ,मा. श्री. दत्तात्रय गिलचे ,मा. श्री. माऊली बोडखे,मा. संजय शेंडे, मु.अ.आहेर बी. व्ही.,मु.अ. दिपक गदादे , सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here