गुजरात डेपोच्या बसचा महाराष्ट्रात भीषण अपघात

औरंगाबाद : गुजरात आगाराचे अहमदाबाद ते औरंगाबाद बस औरंगाबादवरून अहमदाबादकडे जात असताना कन्नडजवळ हा अपघात झाला.

कन्नड गावाजवळील काश्मीरा हॉटेल समोर पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस झाडाला जाऊन आदळली.

ही धडक एवढी गंभीर होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चुरा झालाय. या बसमधील अंदाजे 10 ते 15 प्रवासी जखमी झाले असून, जखमींवर कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here