चौसाळा ग्रामपंचायतच्या वतीने पञकार संघाच्या पदाधिकारयांचा सत्कार संपन्न

चौसाळा ग्रामपंचायतच्या वतीने पञकार संघाच्या पदाधिकारयांचा सत्कार संपन्न

चौसाळा (प्रतिनिधी) चौसाळा पत्रकार संघटनेची नव्याने कार्यकारिणी स्थापन झाल्याने संघाच्या अध्यक्ष्या सह पदाधिकाऱ्यांचाही चौसाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी आयोजीत केलेल्या सत्कार सभारंभात सरपंचपती बाबू शेठ लोढा, माजी जि,प , सदस्य अशोक लोढा, उपसरपंच अकुंश(आण्णा) कळासे, गौतम नाईकवाडे, मारूती जाधव, अकबर जहाँगिरदार,सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ताञय नाईकवाडे, सत्कार संभारभाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चव्हाण यांनी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकार्याचा जाहीर सत्कार करून केला
ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार सभारभात संघटनेचे अध्यक्षा नागनाथ वाघमारे, उपाध्यक्ष मुस्तफा पठाण, सचिव अजमेर मणियार,सहसचिव विकास सर्वज्ञ,कोषाध्यक्ष सुधीर चौधरे, सह कोषध्यक्ष विवेक कुचेकर, सदस्य बळीराम राऊत, मिराज मुलाने, संजय भिल्लारे, प्रकाश व्यवहारे, मोसीन पठाण, आदीचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपसरपंच अंकुश काळासे, माजी जि प सदस्य भिमराव विधाते, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय नाईकवाडे, आदिनाथ नाईकवाडे, चंदन मिटकरी, सुधाकर गुंजाळ, बाबासाहेब जाधव, उमेश नाईकवाडे, विक्रम सोनवणे, सुरज सोनवणे, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब चव्हाण यांनी केले तर उपस्थितांचे आभार सूरज सोनवणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here