7.8 C
New York
Friday, April 19, 2024

Buy now

गंगाई – बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

- Advertisement -

गंगाई – बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

- Advertisement -

अविनाश साबळे,दासु वैद्य,निशीगंधा वाड,
नवनाथ गाडे,उंबरेकर महाराज,
केळसांगवीकर महाराज ,पुरी महाराज, नामदेव राऊत,
अतीष तोडकर वैभव गर्जे,
बाबासाहेब पिसोरे,संतोष मानुरकर, अविनाश कदम, धर्माधिकारी, ढोबळे,जायभाये,मुरकुटे,अरुण जाधव,गहिनीनाथ गायकवाड, नितिन आळकुटे,
अनंत कराड,आय.य.पवार,
सिराज शेख,सोमीनाथ वाळके,
दादा विधाते,कैलास तुपे यांचा समावेश

- Advertisement -

आष्टी। प्रतिनिधी
आष्टी येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे भगवान महाविद्यालयाच्यावतीने आयोजित गंगाई – बाबाजी महोत्सव समितीच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे गंगाई- बाबाजी राज्यस्तरीत आदर्श पुरस्कार जाहीर झाले असल्याची माहिती महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे आणि संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ यांनी दिली.
आष्टी येथील शेतकरी शिक्षक प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांच्या माता-पित्याच्या स्मृती प्रित्यर्थ धार्मिक,सामाजिक, साहित्य,
कला,क्रीडा,पञकारिता,कृषी व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गंगाई – बाबाजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. महोत्सवाचे यंदा १७ वे. वर्ष आहे.

गंगाई -बाबाजी आदर्श (राज्यस्तरीय)

साहित्य विभाग
——————-
प्रा.डाॕ.दासू वैद्य (कवी तथा मराठी विभाग प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद),अनंत कराड (शिरुर का.), कवि प्रा.आ.य.पवार (जामखेड)

सामाजिक विभाग

डाॕ.अरुण हौसराव जाधव (जामखेड),नामदेव रघुनाथराव राऊत (आष्टी),दादा भाऊसाहेब विधाते (पिंपळा)

शिक्षण विभाग
———————-
प्रा.बिभिषण चाटे (शिरुर का.)
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक शशिकांत कुलथे (गेवराई),
सोमीनाथ वाळके (आष्टी),
कैलास किसनराव तुपे मानुर (शिरुर कासार),सिराज महंमद शेख (अंबाजोगाई)

पत्रकारिता विभाग

संतोष प्रभाकर मानुरकर (संपादक दिव्य लोकप्रभा बीड),अनिरुध्द धर्माधिकारी (सकाळ – आष्टी),प्रा.डाॅ. विनोद ढोबळे (कडा),अविनाश कदम (लोकमत आष्टी),बळीराम दुलबाजी जायभाये (संपादक- पाटोदा चित्रदर्शन),सतीश नवनाथ मुरकुटे (दै.रिपोर्टर)

क्रीडा विभाग

आॕलीम्पिक खेळाडु अविनाश मुकुंद साबळे (मांडवा),अतिष सुनिल तोडकर (मंगरुळ),वैभव भाऊसाहेब गर्जे (महासांगवी).

अध्यात्मिक विभाग

ह.भ.प.भागवत महाराज उंबरेकर (वृध्देश्वर),नामधारक ह.भ.प.आसाराम महाराज केळसांगवीकर (आष्टी), ह.भ.प.श्री श्रीहरि महाराज पुरी (आष्टी)

कृषी विभाग
——————
कृषी भुषण बाबासाहेब पिसोरे (अहमदनगर)

कला क्षेञ विभाग
————————
डाॕ.निशीगंधा वाड (मुंबई सिनेअभिनेत्री),दिपक दगडु शिंदे (आष्टी),मोमीन अल्लाबक्श सिंकदर (कडा),

आदर्श मातापिता विभाग
———————————-
नवनाथ निवृत्ती गाडे, सौ.
फुलाबाई नवनाथ गाडे (साबलखेड)

शौर्य पुरस्कार
——————–
गहिनीनाथ मारुती गायकवाड (मंगेवाडी शिरुर का.) (भिल्ल समाज)

प्राणीमिञ पुरस्कार
नितीन आळकुटे (कडा) यांचा समावेश आहे.

यावर्षी प्राणिमित्र व शौर्य गाथा पुरस्कार सुरु केल्याचे प्राचार्य डाॕ.दत्तात्रय वाघ यांनी सांगीतले.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles