ताज्या बातम्याबीड जिल्हाबीड शहर

बीड जिल्ह्यात 61 हजार 270 बोगस मतदार प्रकरणात दोषीवर कारवाई करा


बीड जिल्ह्यात 61 हजार 270 बोगस मतदार प्रकरणात दोषीवर कारवाई करा

बीड : बीड जिल्ह्यात 61हजार 270 बोगस मतदार निवडणूक आयोगाने नोंदणी व दुरुस्ती करताना निदर्शनास आले असून लोकशाही साठी मारक प्रकरणात चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे लिंबागणेशकर, शेख युनूस,मिलिंद सरपंते यांनी निवासी उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी संतोष राऊत यांना निवेदन दिले आहे.

लोकशाही वाचावा देश वाचावा आंदोलन :- गणेश ढवळे

बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत आणि नगरपंचायत निवडणूक या मध्ये सारख्या नावाचे भरपूर मतदार असून स्थानिक पुढारी व निवडणूक अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासात बोगस मतदान कारण्यास भाग पाडतात याचा निवडणूक निकालावर परिणाम होत असून लोकशाही जिवंत राहावी यासाठी चौकशी करून दोषीवर कारवाईसाठी “दि.09 जानेवारी सोमवार रोजी लोकशाही वाचावा देश वाचावा आंदोलन करण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *