बीडमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रात असे कार्यक्रम कसे होतील हा प्रयत्न येत्या काळात आपण निश्चित करू – उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

व्यसनमुक्तीचे जे कार्य विनायक मेटे यांनी हाती घेतले होते,ते कार्य ज्योतीताई पुढे नेत आहेत. आपण सगळे मिळून या कार्याला व्यापकता कशी येईल,केवळ बीडमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रात असे कार्यक्रम कसे होतील हा प्रयत्न येत्या काळात आपण निश्चित करू. :उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here