9.2 C
New York
Saturday, April 20, 2024

Buy now

मिलिंद माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी कु.वैष्णवी कुंभार व चि.अर्जुन काळे यांचे सुयश

- Advertisement -

 

- Advertisement -

परळी वैजनाथ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय शिष्यवृत्ती पात्रता परीक्षा वर्ग 8 वी मध्ये मिलिंद विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी गोपीनाथ कुंभार ही उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली आहे.

- Advertisement -

तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये चि.अर्जुन रमेश काळे इयत्ता 9 वी याने द्वितीय क्रमांक पटकावला.

दोन्ही विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.धनंजयजी मुंडे साहेब, सहसचिव प्रदीप खाडे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

- Advertisement -

Related Articles

Latest Articles