जिजाऊ फूड्स च्या उद्घाटना प्रसंगी आनेक मान्यवर उपस्थित – पांडुरंग आवारे-पाटील

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

जिजाऊ फूड्स च्या उद्घाटना प्रसंगी आनेक मान्यवर उपस्थित :- पांडुरंग आवारे-पाटील

वाशी(धाराशिव ):
वाशी.जि.धाराशिव-उस्मानाबाद येथील प्रा.संभाजी भांडवले सर यांच्या जिजाऊ फुड्स या दालनाच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित प्रमुख उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंञी तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंञी ना.मा.आ.श्री.तानाजी सावंत साहेब यांचे पुतणे, शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, मा.विक्रम उर्फ केशव सावंत, उस्मानाबाद जिल्ह्याचे जेष्ट नेते प्रशांत चेडे,वाशी भुम पंचायत समिती मा सभापती सदाशिवराव पवार,राष्ट्रीय उपाध्यक्ष अखिल भारतीय शिक्षक महासंघ प्रा.बाळकृष्ण तांबारे सर,उपनगराध्यक्ष सुरेश कवडे,मा नगराध्यक्ष नगरसेवक नागनाथ नाईकवाडी,अजिंक्य महाविद्यालय विद्यामंदिर वाशी संस्थापक एस एल पवार सर,नगरसेवक भागवतराव कवडे,नगरसेवक किशोर भांडवले,रा.काॅ.जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत सांडसे,युवा नेते महेश ढेपे,नवनाथ भांडवले,बाळासाहेब पवार,व शिवसंग्राम संपर्कप्रमुख पिंपरी-चिंचवड शहर पुणे.तथा काॅटन इंडिया इंडस्ट्रीजचे संचालक मा.पांडुरंग आवारे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन शुभारंभ संपन्न झाला त्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जिजाऊ फूड्स चे कार्यकारी संचालक प्रा.भांडवले सर यांना पुढील यशस्वीवाटचालीस कार्यक्रमा प्रसंगी व आलेल्या सर्वांनीच शुभेच्छा दिल्या यावेळी शेवटी भांडवले सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले …! 

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here