पैशांसाठी डिझायनरचे अपहरण


पैशांसाठी डिझायनरचे अपहरण करून त्याना वापी येथे नेल्याची घटना घडली आहे. अपहरणप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याचा समांतर तपास क्राईम ब्रँच करत आहेत.
उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले हरिशरण मिश्रा हे डिझायनरचे काम करतात. पूर्वी ते सुरत येथे एका फरार आरोपीकडे काम करत होते. सहा महिने काम केल्यानंतर त्याने मिश्रा याने तेथील काम सोडले. एका आरोपीने मिश्रांना मदत म्हणून सहा लाख रुपये दिले होते, मात्र फरार आरोपी हे पगार देत नसल्याने मिश्रांनी कर्जाची परतफेड केली नव्हती. कर्जफेड न झाल्याने फरार आरोपी हे मिश्रांना वारंवार धमकावत असायचे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here