जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची गळा आवळून हत्या

नाशिक : जलसंपदा विभागात क्लर्क म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नाशिकच्या (Nashik) मेरी शासकीय वसाहतीत हा खून झाल्याची माहिती मिळत आहे. संजय वायकंडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.
संजय वायकंडे यांच्या पत्नी गावी गेल्या होत्या. त्या घरी परत येताच ही घटना उघडकीस आली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच खून झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत पंचवटी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

✍️✍️हे ही वाचा

नवगण न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here