नर्सिंग कॉलेज आष्टी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा

नर्सिंग कॉलेज आष्टी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा

आष्टी : नर्सिंग कॉलेज आष्टी येथे जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी, डाॅ. डी बी राऊत,दत्तात्रय गिलचे , कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीराम आरसुळ डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य संजय बोडखे ,हे उपस्थित होते यावेळी नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य सलमान खान प्राध्यापिका हेमा गुडदे , हनुमान झगडे नर्सिंग च्या विद्यार्थिनी व इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थिनी हजर होते यावेळी कार्यक्रमाचे संजना इंगळे, अर्पिता गवई यांनी सूत्रसंचालन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here