पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारची भारताकडून 6.2 दशलक्ष मच्छरदाण्या खरेदी करण्यास मंजुरी

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने mosquito net मंगळवारी (11 ऑक्टोबर) देशाच्या आरोग्य मंत्रालयाला रोगांपासून संरक्षण करण्यासाठी भारताकडून 6.2 दशलक्ष मच्छरदाण्या खरेदी करण्यास मंजुरी दिली.

पाकिस्तानात या वर्षी पुरामुळे 1,600 हून अधिक mosquito net लोकांचा मृत्यू झाला आहे. द न्यूज इंटरनॅशनलने पाकिस्तानच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ‘देशातील 32 पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये मलेरियाचा प्रसार वेगाने होत आहे.

येथील हजारो बालकांना डास चावल्याने आजारांची लागण झाली आहे.पूरग्रस्त भागात मलेरियाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे गेल्या महिन्यात भारताकडून मच्छरदाणी विकत घेण्यासाठी देशाच्या आरोग्य मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागली, असे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने mosquito net मंगळवारी (11 ऑक्टोबर) देशाच्या आरोग्य मंत्रालयाला रोगांपासून संरक्षण करण्यासाठी भारताकडून 6.2 दशलक्ष मच्छरदाण्या खरेदी करण्यास मंजुरी दिली. त्यांनी म्हटले आहे की, ‘ग्लोबल फंड जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) पाकिस्तानमधील पूरग्रस्तांसाठी भारताकडून मच्छरदाणी विकत घेण्यासाठी आर्थिक संसाधने प्रदान करेल.’ पाकिस्तानी अधिकाऱ्यांनीही सांगितले आहे की, ते लवकरात लवकर मच्छरदाणी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. गेल्या महिन्यात डब्ल्यूएचओने पुरानंतरच्या आजारांच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये आणखी एक आपत्ती येण्याच्या शक्यतेबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here