बीड भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या

 

भगीरथ बियाणींनी आत्महत्या का केली?खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी दाखल

बीड : बीडमधून खळबळजनक बातमी समोर आली आहे.भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. (सविस्तर बातमी लवकरच)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here