बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार ? या व्यक्तीने एलियन्स पाहिला, पहा व्हिडिओ

बल्गेरिया : बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा यांनी मृत्यूपूर्वी 6 भविष्यवाण्य़ा केल्या होत्या. यामधील आतापर्यंत दोन भविष्यवाण्य़ा खऱ्या ठरल्या आहेत.
तर आता तिसऱी भविष्यवाणी देखील खरी ठऱण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. कारण या देशात एलियन्स दिसून आले आहेत.या संबंधित व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे. मात्र ते खरेच एलियन्स आहेत का याची चाचपणी सुरु आहे.

व्हिडिओ पहा 

https://youtu.be/96xN1b11-H4

बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं. आतापर्यत त्यांच्या 2 भविष्यवाण्य़ा खऱ्या ठरल्या आहेत. तर त्यांच्या आणखीण 4 भविष्यवाण्य़ा खऱ्या व्हायच्या बाकी आहेत.

तिसरी भविष्यवाणी काय?
बाबा वेंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत सांगितले आहे की, 2022 मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल. त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करू शकतात.

एलियन्स पाहिल्याचा दावा
एलियन्स पृथ्वीवर येतील हा त्यांचा दावा खरा ठरताना दिसत आहे. कारण अमेरीकेच्या डग्लस विंडसर मॅकइल्होन या व्यक्तीने एलियन्स पाहिल्याचा दावा केला आहे. या संबंधित व्हिडिओ पुरावे त्याने समोर आणले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एलियन्स फिरताना दिसत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

एलियन्स पाहणारा व्यक्ती काय म्हणाला?
डग्लस विंडसर मॅकइल्होन म्हणाला की, हा प्राणी खूप विचित्र होता आणि गुडघ्यावर चालत होता. तो दिसायला बटू आणि अतिशय पातळ एलियन्स सारखा दिसत होता. पण त्याचे शरीर काहीसे माणसासारखे होते. तो पुढे म्हणाला की, अमेरिकेच्या केंटकी राज्यातील मूरहेड येथे ही घटना घडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here