9.3 C
New York
Thursday, March 28, 2024

Buy now

एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अभिनंदन केले.

- Advertisement -

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे सांभाळणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

नवी दिल्ली : शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सांभाळणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत अभिनंदन केले.

- Advertisement -

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या एकनाथ शिंदे यांचे मी अभिनंदन करतो. त्यांचा राजकीय, विधीमंडळातील अनुभव फायद्याचा ठरेल. महाराष्ट्राला उच्चस्थळी नेण्यासाठी ते काम करतील, असे ट्विट त्यांनी केले.
तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन केले. देवेंद्र फडणवीस हे भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचा अनुभव सरकारसाठी फायद्याचा ठरेल, असेही ट्विट त्यांनी केले.

- Advertisement -

Related Articles

Latest Articles