बीड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश

मनसे मध्ये प्रवेशाचा धडाका सुरूच
आज बीड शहरातील तुषार बहिर निखिल काळे सचिन जाधव युवराज शिंदे गौरव जगताप हर्षद कुदांडे अक्षय पाठक या तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला यावेळी राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव बिडवे जिल्हा सचिव अशोक सुरवसे बीड शहराध्यक्ष करण लोंढे उपशहर अध्यक्ष आकाश टाकळकर शहर सचिव तुषार दोडके उपशहर अध्यक्ष ऋषिकेश सोळुंके कार्तिक जवेरी बालाजी शिंदे अनिल जमदाडे अतुल कुलकर्णी सुनील टाकळकर वैभवराज कर्डिले अभिषेक माटे इत्यादी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here