डॉ. राजकुमार गवळे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा,रक्तदान,अन्नदान, वक्षारोपण, संपंन्न

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व्यसनमुक्ती सेल जिल्हा अध्यक्ष तथा नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र ,लातुर, ऊदगीर,अंबाजोगाई, मोरेवाडी, बीड,पुणे तथा नाशिक चे डॉ. राजकुमार गवळे याचा वाढदिवस सामाजिक ऊपक्रमांनी कर्मचारी तथा पक्षाचे कार्यकर्ते यांनी साजरा केला. पोस्टरबाजी, आतिशबाजी अश्या अनावश्यक खर्च टाळत. वाढदिवस साजरा करण्यात आला,सदर कार्यक्रम नवजीवनच्या प्रकल्प संचालिका व डॉ राजकुमार गवळे यांच्या सुविध्य पत्नी प्रा.अंजलीताई पाटील यांच्या नियोजन पार पडला. यावेळी विविध मान्यवर,आरोग्य कर्मचारी, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी, पक्षाचे कार्यकर्ते, पंचक्रोशीतील मंडळी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष तथा दुरध्वनी वरून त्यांना शुभेच्छा दिल्या अशी माहिती नवजीवनच्या मुख्यालयातुन प्रा.आजिनाथ शेरकर यांनी एका प्रसिद्धी पञकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here