पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात भगवान हनुमान मूर्तीचे अनावरण करणार

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईसह देशभराता महाआरती केली जात आहे. तसंच, हनुमास चालीसा पटण केलं जात आहे. अशातच आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात भगवान हनुमान मूर्तीचे अनावरण करणार आहेत ,108 फुटाच्या हनुमाच्या मूर्तीचे अनावरण मोदीकडून करण्यात येणार आहे. त्यामुळं गुजरातमध्ये आज मोठ्या प्रमाणात गर्दी जमण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात हनुमानाच्या 108 फुटी मूर्तीचे अनावरण करणार आहेत. आज शनिवारी सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हनुमान मूर्तीचे अनावरण करणार आहेत. मोरबी येथील बापू केशवानंद यांच्या आश्रमात मूर्ती उभारण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here