परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनतर्फे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनतर्फे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे 

परंडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांच्या वाढदिवसा निमीत सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बागडे यांचे हस्ते शाल ,फेटा, श्रीफळ, देऊन पोनि सुनिल गिड्डे यांचा सत्कार करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला आहे

पोलीस निरीक्षक गिड्डे यांची कर्तव्यदक्ष आधिकारी म्हणून ओळख असुन पोलीस खात्यातील एक अधिकारी परंतु मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांच्याकडे लोक पाहत आहेत

परंडा येथील एका वर्षाच्या सेवा कालावधीत गिड्डे यांनी प्रमाणीक सेवा बजावत अनेकांशी  मैत्रीचे नाते जोडले आहे. त्यामुळे त्याचे परंडा तालुक्यातील अनेक चाहते आहेत.
परंडा शहरातील त्यांचा दांडगा संपर्क पाहता त्यांचे मित्र हितचिंतक खुप मोठ्या प्रमाणात आहेत  , आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना मोठया प्रमाणात सोशल मिडीयावरून,शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन
तर्फे परंडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांचा वाढदिवस,सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाणे व यादव ,कांबळे मेजर यांचा सत्कार समारंभ पार पडला व परंडा सराफ असोसिएशन तर्फे गिड्डे साहेबांना लाख लाख शुभेच्छा देण्यात आल्या शुभेच्छाचा पाऊस पडला ,हसत खेळत वातावरणात, जोशात साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.
यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्वसदस्य हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here