जळगावताज्या बातम्या

गिरीश महाजनांच्या मुलीचा विवाहसोहळा सपन्न


जळगावातील जामनेरमध्ये हा विवाहसोहळा संपन्न झाला

या विवाहसोहळ्याला सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली

केंद्रीय मंत्री नारायण राणे यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस नेते तथा राज्याचे मंत्री अमित देशमुख हे देखील सोहळ्याला उपस्थित होते.

मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदमांनी देखील विवाहसोहळ्याला हजेरी लावली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *