आपल्या दैवतासाठी संघटीत होने ही काळाची गरज – प्रकाश भैय्या सोनसळे

नवगण न्यूजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423467714 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,

बीड : राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साप्ताहिक अभिवादन सभेचा आजचा सोहळावा रविवार आहे .या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज युवा मल्हार सेना महा राज्य सरसेनापती मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी केले होते आपल्या सर्वांच्या उपस्थितीत या अभिवादन सभेने राजमातेच्या सत्कर्याला उजाळा मिळेल. व या अभिवादन सभेतून समाज संघटित कसा होईल यासाठी आपन सर्व जन हा उपक्रम राबवत आहेत.


बीड शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुतळ्याचे अभिवादन मा.सौरभ हटकर व्याख्याते,व रामनाथ टकले,यांच्या शुभहस्ते करण्यात आले
व राजे यशवंतराव होळकर यांच्या प्रतिमा पूजन मा श्री. रमेश शिंदे, व मा श्री.तुकाराम तळतकर सरपंच बंगाली पिंपळा यांच्या शुभहस्ते करण्यात आले
आजआपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास संबोधित करताना मा.प्रकाश भैय्या सोनसळे म्हणाले , आपल्या दैवतासाठी एकत्रित येण्याची गरज आहे आपल्या दैवताचा आदर केला पाहिजे या उपक्रमातुन समाज एकत्र येतो यातुन समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी या उपक्रमात सहभागी झाले पाहिजे आपन सर्वांनी दर रविवार उपस्थित राहुन अभिवादन केले पाहिजे.

हा समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठी अभिवादन सभा ही बीडची आहे मी अभिनंदन करतो प्रकाश भैय्या सोनसळे यांनी परिवर्तन घडून आणण्यासाठी साप्ताहिक अभिवादन सभा सुरू केली त्याचा लाभ समाजाने घेतला पाहिजे दर रविवारी आपले दैवत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपन सर्वांनी अभिवादन केलेच पाहिजे असे यांनी सांगितले‌.
समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले झाले आहे की दर रविवारी सर्वजन एकत्र येतोत यातुन समाजाचे प्रश्न मार्गी लागतात असे मनोज सिराम सर हे बोलताना म्हणाले

यावेळी मनोज सिराम सर, सौरभ हटकर व्याख्याते ,महादेव गावडे , हजारे ग्रामसेवक साहेब,सुर्यकांत कोकाटे, ,महादेव राहींज सर, महानोर साहेब, सोमनाथ लंबाटे, ढवळे बाळासाहेब, गोंदरे सर, अशोक पांढरे, अनिल शेळके पोलिस , पांडुरंग काचगुंडे पोलिस, महाभारत गावडे सर , नारायण भोंडवे, महादेव करांडे उपसरपंच, अंकुश गवळी पत्रकार,विजयकुमार गिरे,अमर वाघमोडे,प्रविण उघडे, दिपक मदने, काकासाहेब कानाडे, दिलीप खाडे सर, ढवण भैय्या, अमोल गावडे, भाऊसाहेब काळे,दिपक मदने,ढवळे भैय्या, दिपक मदने, किरण पवार, नितीन राऊत, बाबुराव तुरे, विशाल पवार,प्रसाद देशमुख ,शुभम काळे,नवनाथ आमनर, वैभव पारखे, आदी समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे साप्ताहिक व राजे यशवंतराव होळकर प्रतिमा आपला आभारी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here