शिवजयंती उत्सवा निमीत्ताने अन्नधान्य व फळे वाटप


बीड : शिवनेरी मित्र मंडळ, माळी गल्ली बीड शिवजयंती उत्सवा निमीत्ताने अन्नधान्य व फळे वाटप करण्यात आली यावेळी परीसरातील नागरीक व शिवभक्त उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here