सरस्वती वामनराव तिडके यांचे वृद्धापकाळाने निधन

डॉक्टर विष्णू तिडके यांच्या मातोश्री सरस्वती वामनराव तिडके यांचे दिनांक 17- 02-2022 वार गुरुवार या दिवशी सायंकाळी 5: 36 वाजता देवाज्ञा झाली आहे त्यांचा अंत्यविधी चा कार्यक्रम 18-2-2022 शुक्रवार सकाळी 8:00 वाजता दिंद्रुड येथे होणार आहे

त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here