प्रामाणिकपणे पत्रकारिता, समाजसेवा केल्याचा आनंद अनमोल असतो – रहेमान सय्यद

प्रामाणिकपणे पत्रकारिता, समाजसेवा केल्याचा आनंद अनमोल असतो – रहेमान सय्यद

कडा : पत्रकारितेच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील शोषीत पिडीत वंचीत घटकांचा आवाज बुलंद करून त्यांना न्याय मिळवून देण्यात जो आनंद मिळतो तो अनमोल असतो म्हणुनच सातत्याने पत्रकारितेच्या व सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनतेचीसेवा करत राहणार असे मत पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद यांनी व्यक्त केले.त्यांच्या वाढदिवसा निमीत्ताने शनिवारी दि.१४ जानेवारी रोजी दिवसभर त्यांच्यावर विवीध माध्यामातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता.मानाचा युवराज गणेश मित्र मंडळ कडा व समाजातील विवीध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच सोशल मिडीया, भ्रमणध्वनी, मॅसेज आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here