बीड जिल्हा

महादेव (दादा) धोंडिबा खेत्रे यांचे दुःखद निधन


लिंबारुई येथील शिवसैनिक श्री. महादेव (दादा) धोंडिबा खेत्रे यांचे दि. 17/04/2022 रोजी सायंकाळी 6:00 वाजता अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
अंत्यविधी दि. 18/04/2022 सकाळी 08:30 वाजता लिंबारुई येथे होईल, त्याच्या आकस्मीत जान्यामुळे सर्व गावावर शोककळा पसरली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *